मराठमोळी अभिनेत्री पूर्वा गोखलेची आईदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव जाणून व्हाल थक्क…

मराठी अभिनेत्री पूर्वा गोखले हिने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. तिने बऱ्याच मालिकांमध्ये कामे केली आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी सारख्या गाजलेल्या मराठी मालिकेत तिने तिची भूमिका अगदी उत्तमरीत्या साकारली आहे. कुलवधू  या मराठी मालिकेत तिने काम केले आहे. नंतर तिने तिच्या अभिनयाचे जहाज हिंदी मालिकांकडे वळवले. कहाणी घर घर की, कोई दिल मैं है, … Read more