पूजा भट्टने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली वडील न’शेमध्ये बेडरूममध्ये यायचे आणि…

अभिनेत्री पूजा भट्ट ही ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक होती. मात्र सध्या हिरे अभिनेत्री बॉलिवूड पासून दुरावली आहे. ती बॉलिवूपासून जरी लांब गेली असली तरी तिच्याबद्दल खूप चर्चा रंगत असतात. तिच्यासोबत त्यांच्या कुटुंबियातील सदस्य म्हणजे तिचे वडील महेश भट्ट देखील सतत चर्चेत असतात. मात्र तिच्या वडिलांमुळे ती खूप वेळा चर्चेमध्ये आले आहे. (Pooja Bhatt … Read more