घटस्फोटानंतर हिंदू परंपरेनं केली अभिनेता अमीर खान आणि एक्स पत्नी किरण रावने सोबत पूजा; फोटो झाले व्हायरल…

अभिनेता अमीर खान बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून सर्वत्र ओळखला जातो. त्याच्या अभिनयाने त्याने अनेकांच्या मानत घर केलं आहे. तसेच हा अभिनेता गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. (Actor Aamir Khan did pooja with Kiran Rao according to Hindu tradition, photo goes viral) बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता अमीर खानने त्याच्या अभिनयाने अभिनय क्षेत्रामध्ये स्वतःची वेगळी ओळख … Read more