अभिनेत्री ऐश्वर्या रायचा पासपोर्ट होतोय सोशल मीडियावर व्हायरल; फोटो पाहून व्हाल थक्क…

बॉलिवूड अभिनेत्री  ऐश्वर्या राय बच्चनला जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींनपैकी मानलं जात. अभिनेत्री  बिना मेकअप देखील खूप सुंदर दिसते. तसेच या अभिनेत्री सौंदर्यासाठी कोणतीच सर्जरी केली नाही. मात्र या अभिनेत्रीचा सध्या पासपोर्टचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. (Actress Aishwarya Rai’s passport goes viral on social media; You will be amazed by the photos…) जगभरातच नाही तर प्रदेशात … Read more