‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील नवीन ‘देवकी’चा नवरा देखील आहे अभिनेता; नाव जाणून व्हाल थक्क…

सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका स्टार प्रवाहवर प्रदर्शित होते. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे ही मालिका यशस्वी ठरली आहे.  या मालिकेत अनेक नामांकित अभिनेते आणि अभिनेत्री पाहायला मिळाले आहेत. बऱ्याच वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्री  वर्षा उसगावकर यांनी देखील या मालिकेत काम केलं आहे. या मालिकेची निर्मिती महेश कोठारे यांनी केली … Read more