कोट्यवधी रुपयांचे मालक असलेले अभिनेता नाना पाटेकर जगतात खूप साधे जीवन; कारण ऐकून बसले धक्का…

नाना पाटेकर हे नाव चित्रपटसृष्टीमध्ये खूप गाजलेल्या नावांपैकी एक आहे. चार दशकांपासून नाना  चित्रपटसृष्टी कार्यरत आहेत. त्यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. (Multi-crore actor Nana Patekar lives a very simple life; hearing the reason you will be amaze) नाना पाटेकर यांनी अनेकांना त्यांच्या अभिनयाने त्यांचे चाहते बनवले आहे. त्यांनी अनेक … Read more