दृष्यम चित्रपटामधील लहान मुलगी आता दिसते खूपच ग्लॅमरस आणि बो’ल्ड, आहे या मराठी अभिनेत्याची मुलगी?

अजय देवगण त्यांच्या अकटिंग आणि ऍक्शनसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. दृषम हा अजयचा चित्रपट २०१५ मध्ये आला होता.  या चित्रपटाने धुमाकूळच घातला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होते. त्यानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याचा सिक्वेल बनवण्याचा ठरवले होते.  आता  २०२२ च्या शेवटच्या महिन्यामध्ये या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित होणार आहे … Read more