त्या वेळेस दिशा वकानी म्हणजेच ‘दया भाभी’ एक रुपया न घेता करत होती ते काम, अनेक वर्षांनी समोर आले सत्य…

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो तारक मेहता का उलट चष्मा हा शो गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोची एक वेगळीच लोकप्रियता आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय बनलं आहे. या शोचा खूप मोठा चाहता वर्ग देखील आहे.(Tarak Mehta fame Dayaben aka Disha Vakani used to work without remuneration) या शोसोबत यातील सर्व  पात्रांनी … Read more