मराठमोळ्या उमा भेंडे यांची सून दिसते खूपच हॉट; हिंदी मालिकेत केलंय तिने काम…

बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत. बऱ्याचदा आपण अभिनेता किंवा अभिनेत्री यांना लग्नासाठी चित्रपटसृष्टीमधलेच स्थळ निवडतात पाहिलं आहे.  (Daughter-in-law of marathi actress Uma Bhende looks very hot) बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अशे अनेक उद्धरण आहेत ज्यांनी चित्रपटसृष्टीमधील व्यक्तीसोबत लग्न करण्याचा  निर्णय घेतला आहे. दिग्गज रमेश देव आणि सीमा देव यांपैकी … Read more