‘तारक मेहता’चे प्रसिद्ध स्टार्स बालपणी दिसायचे खूपच गोंडस, दयाबेनपासून ते डॉ. हाथीपर्यंतचे थ्रोबॅक फोटो झाले व्हायरल…

सब टीव्हीवर प्रसारित होणारी तारक मेहता का उल्टा चष्मा ही टीव्ही मालिका तिच्या जबरदस्त कॉमेडीच्या जोरावर गेल्या अनेक वर्षांपासून लाखो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या टीव्ही मालिकेत दिसणारी प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करत आहे. ही टीव्ही मालिका अशी मालिका आहे की आजच्या काळातही संपूर्ण कुटुंब एकत्र पाहू शकते, हा शो लहानांपासून मोठ्यांपर्यंत … Read more