बापरे!!! तुझ्यात जीव रंगला मालिकेमधी या अभिनेत्रीचा झाला अपघातामध्ये जागीच मृत्यू…

तुझ्यात जीव रंगला(Tujhyat Jeev Rangla) ही छोट्या पाड्यावरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. या मालिकेमधील सर्व कलाकार खूप प्रसिद्ध आहेत. परंतु या मालिकेमधील फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हीचा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये या अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला आहे. (Tujhyat Jeev Rangla serial actress kalyani kurale jadhav died on the spot in an accident) … Read more