‘सैराट’फेम तानाजी गालगुंड ‘या’ आजाराशी देतोय झुंज; रुग्णालयातील व्हिडिओ आला समोर…

सैराट या सुपरहिट मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. या चित्रपटाने तब्बल शंभर कोटींचा व्यवसाय केला होता. या चित्रपटाचा हिंदी मध्ये देखील रिमेक बनवला होता. त्याने देखील चांगली कमाई केली. धडक या नावाने हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला होता. धडक मध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. सैराटची … Read more