कूछ कुछ होता है मधील छोटी अंजली आता झाली आहे खूप मोठी आणि सुंदर, फोटो बघून व्हाल थक्क…

१९१८ मध्ये प्रदर्शित झालेला कुछ कुछ होता है या चित्रपटाला आता २० वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटामध्ये शाहरुख खान, काजोल, आणि राणी मुखर्जी प्रमुख भूमिकेत होते. याचे दिग्दर्शन कारण जोहरने केले होते आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या हिट चित्रपटाला अनेक अ‍ॅवॉर्ड मिळाले. शाहरूख खानला या चित्रपटासाठी बेस्ट अ‍ॅक्टर आणि … Read more