धक्कादायक!! विक्रम गोखले नंतर या जेष्ठ लावणीसम्राज्ञीचे निधन…

कलाविश्वामधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे सगळे कलाकार खूप हादरले आहेत. ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. (Sulochana Chavan, a veteran lavani dancer, died tragically) ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण कलाविश्वामध्ये शोककळा पसरली आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी हे जग सोडलं आहे. सुलोचना चव्हाण यांचे निधन … Read more