या प्रसिद्ध मराठमोळ्या जेष्ठ अभिनेत्रीला ओळखला का? त्यांची गाणी आणि चित्रपट आहे आणखीन लोकप्रिय…

मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार पाड्यापासून दुरावले आहेत. त्यातील एक नाव म्हणजे  ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांचे आहे. जर एखादा दुरावलेला कलाकार प्रेक्षकांच्या पुन्हा अभिनयाच्या रूपात समोर आला तर त्यांच्या आठवणी पुन्हा जिवंत होतात. असाच काहीसा अनुभव ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना आला आहे. हवाहवाई हा चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध … Read more