जुळ्या बहिणींशी लग्न करणारा तरुणा निघाला भामटा, संपूर्ण प्रकरण जाणून बसेल धक्का…

काही दिवसांपूर्वी एका तरुणाने खूप थाटामाटामध्ये जुळ्या बहिणींसोबत लग्न केलं आहे. त्यामुळे सर्वत्र या तरुणाची चर्चा रंगली होती. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (The boy name Atul Avtade married twin sisters) अतुल आवताडे असे या तरुणाचे नाव आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी जुळ्या बहिणींसोबत लग्न केलं होत. त्यामुळे या … Read more