अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या चाहत्यांसाठी दुःखाची बातमी…

बॉलीवूड मधील प्रसिद्धी अभिनेत्रींमध्ये प्रियंका चोप्राचे नाव घेतले जाते. या अभिनेत्रीने बॉलीवूड मध्ये नव्हेच तर हॉलीवुड मध्ये देखील स्वतःच्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडली आहे. ही अभिनेत्री एक ग्लोबल आयकॉन म्हणून सर्वत्र ओळखले जाते. मात्र प्रियंका त्यांच्या चाहत्यांना व्हिज्युअल ट्रिट देण्याची एकही संधी सोडत नाही. ती अशी अनेक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडल वरून पोस्ट … Read more