तारक मेहता फेम रोशन सिंग सोढी झाला कर्ज बाजारी; फेडण्यासाठी घेतला टोकाचा निर्णय…

तारक मेहता या मालिकेने टीव्ही विश्वात धुमाकूळ घातला आहे. हा शो सगळ्यांच्या आवडीचा बनला आहे. या शोची कास्ट खूप मोठी आहे. परंतु  या शोमधील सगळी पात्र खूप लोकप्रिय झाली आहेत. प्रेक्षकांच्या मानत घर केलं आहे या सगळ्या पात्रंनी. गेल्या १३ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोबद्दल आणि यातील पात्रांबद्दल सतत चर्चा रंगात … Read more