पार्सल घेण्यासाठी बाथरूममधून तशीच टॉवेल गुंडाळून बाहेर आली ‘ही’ अभिनेत्री, पार्सल उचलताना टॉवेल सुटला अन् इज्जत धुळीला मिळाली…

अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर उप्स मुमेंटच्या शिकार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडेच ब्रिटिश अभिनेत्री क्लो फेरीला अशा विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. ही अभिनेत्री पार्सल घेण्यासाठी फक्त टॉवेल गुंडाळून घराबाहेर आली. तिचा टॉवेल अचानक सटकला आणि तीला उप्स मुमेंटची शिकार व्हावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने आपल्यासाठी काही पार्सल मागवले होते. जेव्हा ते पार्सल आले तेव्हा … Read more