अन् डॉक्टर जया बच्चनला म्हणाले, अमिताभ बच्चन यांना शेवटचं भेटून घ्या..

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी अभिनेते अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन(Jaya Bachchan) यांची आहे. बॉलिवूडमधील अनेक जोडीपी यांच्या प्रेमाला आणि जोडीला आदर्श मानतात. या दोघांची जोडी इतकी प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे कि ७०च्या दशकापासून यांच्या जोडीची चर्चा रंगत आली आहे. या दोघांच्यात प्रचंड प्रेम आहे. जरी दोघापैके एकाला काय झालं तर दुसऱ्याच्या मनात लगेचच … Read more