धक्कादायक!! ‘या’ प्रसिद्ध कलाकारचा कार अपघातात झाला जागीच मृत्यू….

मनोरंजन विश्वामधून अनेक दुःखद बातम्या समोर येत आहेत. आपण गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कलाकारांच्या मृत्यूच्या बातम्या ऐकल्या असतील. तसे काही कलाकार अपघातामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. देशभरात  अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले  असल्यामुळे या घटनासमोर येत आहेत. तसेच या बद्दल केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. (The famous actor … Read more