राजा हिंदुस्थानी चित्रपटामध्ये करिश्माने केलं होतं आमिरला किस, आता केला खळबळजनक खुलासा…

बॉलिवूड मधील ९० च्या दशकातील प्रसिद्ध आणि गाजलेली अभिनेत्री करिष्मा कपूरने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले. दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली. तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. तिचा राजा हिंदुस्थानी हा चित्रपट तर सर्वांनाच माहिती असेल. हा चित्रपट त्यावेळी खूप हिट झाला होता. यातील गाणे अजूनही प्रेक्षकांच्या ओठी रेंगाळतात. या चित्रपटाच्या बाबतीत २४ … Read more