राजा हिंदुस्थानी मध्ये किस करताना थरथर कापत होती करिष्मा कपूर, म्हणाली “तीन दिवसांपर्यंत मी…

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा कपूरने दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने तिच्या कमालीच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे. तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. यातील सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे राजा हिंदुस्थानी. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत दिसून आला. यात करिष्मा एका श्रीमंत बापाच्या मुलीच्या भूमिकेमध्ये दिसली तर आमिर खान … Read more