नाकावरच्या रागाला औषध काय’ या प्रसिद्ध गाण्यातील बालकलाकार आठवतात का? ३१ वर्षानंतर पहा काय करतात ते….

मराठी चित्रपटसृष्टीसाठी ९० चा दशक म्हणजे सुवर्णकाळ होता. त्या काळामध्ये अनेक नायक आले व गेले परंतु  अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी प्रेक्षकांना स्वतः भवती गुरफटून ठेवले होते.  या तिघांनी त्यांच्या उत्कृष्ठ अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केली आहे.(Do you remember the child actors in the famous song ‘Nakavarchya  Raga La … Read more