मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नवऱ्याला पाहिलंत का? या क्षेत्रात आहे कार्यरत…

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींया लोकप्रिय आहेत. तर त्यातील काही अभिनेत्रींया अश्या आहेत ज्यांना बॉलिवूडमध्ये कोणत्या ना कोणत्या टोपण नावाने बोलवलं जाते. अशी आहे बोलवूडची अभिनेत्री उर्मिला मातोंडकर. या अभिनेत्रीला सर्वत्र ‘रंगीला गर्ल’ म्हणून ओळखले जाते. उर्मिलाने वयाच्या ४२व्या वर्षीलग्न केलं आहे. अख्तर मीर असे तिच्या पतीचे नाव आहे. तो मूळचा  कश्मीरचा आहे. तो एक बिझनेसमॅन आणि … Read more