बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या घरावर ओढावले संकट; जाणून घ्या काय आहे प्रकरण…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने तिच्या सौंदर्याने आणि अदाकारीने जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा बॉलिवूडसह इतर इंडस्ट्रीमध्ये देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे. या अभिनेत्रीबद्दल सोशल मीडियावर काही नकाही चर्चा सतत रंगत असतात. या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पाहिलं पाऊल और प्यार हो गया या चित्रपटामधून ठेवले होती. यानंतर ती खूप लोकप्रिय झाली … Read more