आशिकी फेम अनु अग्रवालला ओळखलं ही झालं आहे कठीण; पाहून सगळे झालेत थक्क…

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. त्यात काही अशे असतात जे प्रेक्षकांच्या मानत घर करून जातात. आशिकी अश्याच चित्रपटांपैकी एक आहे.  (the condition of Aashiqui fame Anu Aggarwal has become worst) आशिकी या चित्रपटाने अनेकांना वेड लावले होते. हा चित्रपट १९९० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये एक मानला स्पर्श करणारी प्रेम कहाणी दाखवली आहे. … Read more

अरे बापरे! आता या अवस्थेत आहे आशिकी फेम ही अभिनेत्री, करावे लागत आहे हे काम…

“आशिकी”(“Aashiqui”) या चित्रपटाने ९०च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट ठरला होता.  ज्याने बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड मोडले होते. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री अनु अग्रवाल (Anu Agarwal) देखील रातोरात लोकप्रिय झाले होती. तिच्या या चित्रपटामुळे तिचे लाखो चाहते झाले होते. अभिनेत्री अनुचा जन्म ११ जानेवारी १९६९ रोजे दिल्ली येथे झाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अनु दिल्ली … Read more