बाबा लगीन डायलॉग म्हणारा बाब्या आठवतोय का? आता आहे या अवस्थेत, ओळखणेही झाले आहे कठीण…

मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपट येत जात असतात. परंतु काही चित्रपट असे असतात जे आपण किती पहिले तरी देखील कंटाळा येत नाही. असाच काहीसा चित्रपट होता पछाडलेला. पछाडलेला त्या काळात खूप गाजला होता. प्रेक्षकांना त्या चित्रपटाच्या गणांनी आणि डायलॉगने वेड लावले होते. हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता.(do you remember babya who used to say … Read more