तो विडिओ पाहून अभिनेत्री संतापली म्हणली, लावणीच्या नावाखाली असले अश्ली’लता खपवून घेणार नाही…

महाराष्ट्राचं नाव घेतलं कि, असलं महाराष्ट्रीयन जेवण आणि ढोलकीच्या तालावर होणारे नृत्य लावणी आपल्या डोळ्या समोर येते. लावणीने महाराष्ट्रातील लोककलांच्या विकासात मोठी भूमिका बजावली आणि महाराष्ट्रीयन कलाप्रकारांना भारतभर लोकप्रिय केले आहे. लावणी म्हंटल कि आपल्याला अनेक दिग्ज लावणी कलाकार आठवतात. गंगुबाई संगमनेरकर या मोठ्या लावणी कलाकार  यांचे काही दिवसापूर्वीच वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे.  … Read more