अगं बाई अरेच्चा चित्रपटातील ही चिमुकली आता झाली आहे खूपच मोठी, दिसते खूपच सुंदर, नाव जाणून व्हाल थक्क…

अनेक चित्रपट असे असतात कि त्यांना किती देखील पाहिलं तरी मन भरत नाही. त्यांना  वारंवार पाहावेसे वाटत असते. जास्ती करून लोक कॉमेडी, जादू, किंवा थरारक चित्रपटांना जास्त आवडीने पाहत असतात.  असाच एक मराठी चित्रपट २००४ साली आला होता. अगबाई अरेच्चा! या चित्रपटाने सगळयांना वेड लावले होते. आगळ्या वेगळ्या कथानकामुळे  हा चित्रपट प्रचंड प्रसिद्ध झाला होता. … Read more