अभिनेत्री श्रुती हासनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, या मुळे चेहऱ्यावर…

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींया कोणत्या देखील कारणांवरून चर्चेत येत असतात. बॉलिवूडमधल्या खूप कमी अभिनेत्रींना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल खूप उघडपणे सांगत असतात. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री श्रुती हसन हिचे आहे. श्रुती तिच्या खासगी आयुष्याबद्दल उघडपणे सांगत असते. नुकतंच तिने  तिच्या नाकाच्या शस्त्रक्रियाबद्दल सांगितले आहे. तिच्या सुंदर चेहरा आणखीन सुंदर दिसावा म्हणून तिने नाकाची सर्जरी केली आहे. … Read more