हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातच्या हळदीचे फोटो झाले व्हायरल; हळदीमध्ये या कलाकारांनी लावली होती हजेरी…

महाराष्ट्रभरात सर्वत्र लग्नाचे उत्सव सुरु असल्याचे पाहिला मिळत आहे. नुकतंच क्रिकेटपटू के एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी  यांचं लग्न झालं आहे. तर यानंतर आता मराठी अभिनेत्री लग्न करणार असल्याचे समजलं आहे. तसेच अभिनेत्री वनिता खरातच्या हळदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात तिच्या अभिनयाने आणि विनोदाने घरोघरी … Read more