धक्कादायक!!! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला कॅन्सरमुळे मृत्यू; चित्रपट सृष्टीत पसरली शोककळा…

जगभरातील अनेक महिलांना स्तनाच्या कर्करोगाच्या त्रासाने ग्रस्त आहेत. या आजारामुळे अनेक महिलांचा मृत्यू झाल्याची बातमी समजत आहे. परंतु अनेक महिलांना कळतच त्या या रोगावर उपचार देखील करताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक महिला या रोगातून वाचल्या आहेत.परंतु काही महिलांना या आजारामुळे त्यांचा जीव गमवावा लागला आहे. (‘this’ famous actress died of cancer; Find out who she … Read more