ती परत आलीय मालिका फेम, अभिनेत्याने गुपचूप उरकले लग्न, पहा वायरल फोटो..

मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार लग्न करत आहेत. नुकतंच प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर लग्न बंधनात अडकले आहेत. याचदरम्यान आणखीन एक मराठी अभिनेत्याने लग्न केलं आहे. (Marathi Actor Nachiket Devsthali got married) छोट्या पडद्यावरील अभिनेता नचिकेत देवस्थळी या अभित्याचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. त्याने अभिनेत्री तन्वी कुलकर्णी सोबत लग्न गाठ बांधली … Read more