लाईमलाईटपासून राहते दूर अनिल कपूरची दुसरी मुलगी, सांभाळते करोडोंची संपत्ती!

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांनी आपल्या धडाकेबाज स्टाईलने आणि उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात  घर केले आहे. त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना दोन मुली आहेत. सोनम कपूर आणि रिया कपूर. त्यांची दुसरी मुलगी रिया कपूर ही खूप सुंदर आहे. तिने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. याशिवाय ती एक फॅशन स्टायलिश … Read more