अंकिता लोखंडेने चाहत्यांना दिली गुडन्यूज; फोटो शेअर करत सांगितली ही सुखद बातमी…

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे नाव येते. अंकिता प्रवित्र रिश्ता या मालिकेतून खूप प्रसिद्ध झाली होती. याच मालिकेमधून अंकिताने  छोट्या पाड्यावर पदार्पण केले होते. या मालिकेमध्ये अंकिताने अर्चना या पात्राची भूमिका साकारली होती.(Ankita Lokhande gave good news to fans; Share this happy news) या भूमिकेने अंकिताला खूप लोकप्रिय बनवले होते. त्यानंतर … Read more

मनोरंजन सृष्टीवर पसरली शोककळा, या बाल कलाकाराचे वयाच्या 10 व्या वर्षी निधन…

ऑस्कर अवॉर्डसाठी दरवर्षी भारतामधून अनेक चित्रपटांची नेमणूक केली जाते. या वर्षी गुजराती चित्रपट ‘छेलो शो’ (द लास्ट फिल्म शो)ची  देखील ऑस्करसाठी नेमणूक करण्यात आली होती. परंतु या चित्रपटाच्या एका कलाकारांची  धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Child star of Chelo show dies of cancer; Abandoned at the age of 10) या चित्रपटाचा बालकलाकार राहुल कोळी याचे … Read more

मनोरंजन क्षेत्रावर पसरली शोककळा, या अभिनेत्याने केली आत्मह’त्या, मागे सोडून गेला दोन चिमुकल्या मुली…

बॉलीवूड आणि दक्षिण चित्रपट सृष्टीमधील गेल्या काही दिवसांपासून खूप दुःखद बातम्या समोर येत आहेत. एक झालं कि एक निधनाची आणि आत्महत्याच्या घटना समोर आल्या आहेत. इंडस्ट्रीमधील अनेक जण खूप तणावात आहेत आणि त्यामुळे ते आपले आयुष्य संपवायचा निर्णय देताना दिसत आहेत.(This actor committed suicide; He didn’t even think about his two little ones, know who … Read more

मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिसते माधुरी दीक्षितपेक्षा भारी, पाहून व्हाल दंग…

बॉलिवूड मधील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज देखील मिथुन येणाऱ्या नव्या पिढीसोबत तोडीस तोड भूमिका करत आहेत. (mithun chakraborty daughter) त्यांनी बॉलिवूडमधील एक काळ आपल्या उत्तम चित्रपटातून चांगलाच गाजवला आहे. मिथुनचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर जगभरात पसरला … Read more

बॉलिवूड स्टार अक्षय कुमारपेक्षा त्याच्या बहिणीचीच जास्त चर्चा, कोट्यवधी रुपयांची आहे मालकीण…

बॉलिवूडमधील खिलाडी नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. अक्षय कुमारचे खरे नाव राजीव भाटिया असे आहे. परंतु बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताना त्याने राजीव भाटियावरून अक्षय कुमार असे नाव करून घेतले. अक्षयची खूप चर्चा चालू असते. मग ती त्याच्या फिल्मी लाईफबद्दल असो किंवा पर्सनल लाईफबद्दल. परंतु आज आम्ही … Read more