बजरंगी भाईजानमधील मुन्नी सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनपेक्षा देखील सरस, पहा तिचे ग्लॅमरस फोटो…

बॉलिवूड भाईजान सलमान खानने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या उत्तम अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. तुम्ही सलमान खानचा बजरंगी भाईजान हा चित्रपट तर पाहिलाच असेल. हा सुपरहिट चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये एक लहान मुलगी आपल्याला पाहायला मिळाली होती. जिने मुन्नीची भूमिका साकारली होती. कदाचित … Read more

खूप सुंदर आणि हॉट दिसते कटप्पाची मुलगी, साराच काय तिच्या समोर फिक्या पडतील बॉलिवूडच्या सगळ्या अभिनेत्री…

बॉलिवूडमध्ये आणि साऊथ इंडस्ट्रीत असे बरेच स्टार किड्स आहेत ज्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकून अभिनय क्षेत्रात न जाता आपला वेगळा मार्ग निवडला आहे. त्यांना अभिनय क्षेत्रात अजिबात रस नसून ते दुसऱ्या क्षेत्रात काम करत आहेत. अशीच एक स्टार कीड आहे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि सत्यराज यांची लेक दिव्या सत्यराज. बाहुबली चित्रपटात कटप्पाची … Read more

‘या’ गोष्टीला नाराज होऊन अभिनेते अमरीश पुरी यांनी ‘गंदी नाली का किडा’ म्हणत ‘या’ अभिनेत्याच्या लगावली होती कानाखाली ….

बॉलिवूडमध्ये अनेक खलनायकांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेते अमरीश पुरी यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. मोगेम्बो या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अमरीश पुरी यांना बॉलिवूडमधील टॉपचे खलनायक मानले जात असे. आज ते आपल्यामध्ये नाहीयेत परंतु ते आपल्या चित्रपटातुन अजूनही हयात असल्यासारखे वाटते. अमरीश … Read more

अभिनेता अक्षय कुमारच्या घरात येणाऱ्या दुधाची किंमत ऐकून व्हाल थक्क!

आजकाल सर्वजण खूप हेल्थ कॉन्शस झाले आहेत. आपल्या फिटनेस बद्दल तरुणाई खूप सतर्क असते. ह्या इंटरनेटच्या काळात फिटनेसची खूप माहिती उपलब्ध असल्याने लोक स्वतः माहिती गोळा करून आपला आहार निश्चित करतात. पौष्टिक आहार घेण्याकडे सर्वांचे लक्ष असते. त्यामध्ये दूध, अंडी, शेंगदाणे, चणे, प्रोटीन यांचा समावेश ते आपल्या आहारात करतात. फिटनेस व्यवस्थित ठेवण्याच्या बाबतीत बॉलिवूड स्टार्स … Read more

मेकअपपासून दूर राहते साऊथची ‘ही’ अभिनेत्री; ‘या’ कारणासाठी नाकारली होती तब्बल २ करोडची जाहिरात…

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. ती केवळ अभिनेत्रीच नाही तर एक उत्तम डान्सर देखील आहे. ती नेहमीच चर्चेत असते. ती सर्वात जास्त चर्चेत तेव्हा आली जेव्हा तिने एका फेअरनेस क्रीमच्या २ करोडच्या जाहिरातीची ऑफर नाकारली होती. आज आम्ही तुम्हाला साई पल्लवीचा हाच किस्सा सांगणार आहोत. नाकारली होती … Read more

मुंबईच्या चाळीत जन्मलेला ‘हा’ गोंडस मुलगा आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध सुपरस्टार; नाव ऐकून व्हाल थक्क…

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. उत्तम अभिनयाने त्याने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण केले. पडद्यावर साकारलेले पात्र तो खऱ्या आयुष्यात देखील जगतो. तो मुंबईतील निवासी आहे. विक्कीचे वडील बॉलिवूडमधील स्टंटमॅन आहेत. त्यांनी एक्शन डायरक्टरचे देखील काम केले आहे. आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये विकी कौशलचे नाव घेतले … Read more