खूप सुंदर आणि हॉट दिसते कटप्पाची मुलगी, साराच काय तिच्या समोर फिक्या पडतील बॉलिवूडच्या सगळ्या अभिनेत्री…

बॉलिवूडमध्ये आणि साऊथ इंडस्ट्रीत असे बरेच स्टार किड्स आहेत ज्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकून अभिनय क्षेत्रात न जाता आपला वेगळा मार्ग निवडला आहे. त्यांना अभिनय क्षेत्रात अजिबात रस नसून ते दुसऱ्या क्षेत्रात काम करत आहेत. अशीच एक स्टार कीड आहे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि सत्यराज यांची लेक दिव्या सत्यराज. बाहुबली चित्रपटात कटप्पाची … Read more

‘या’ गोष्टीला नाराज होऊन अभिनेते अमरीश पुरी यांनी ‘गंदी नाली का किडा’ म्हणत ‘या’ अभिनेत्याच्या लगावली होती कानाखाली ….

बॉलिवूडमध्ये अनेक खलनायकांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेते अमरीश पुरी यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. मोगेम्बो या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अमरीश पुरी यांना बॉलिवूडमधील टॉपचे खलनायक मानले जात असे. आज ते आपल्यामध्ये नाहीयेत परंतु ते आपल्या चित्रपटातुन अजूनही हयात असल्यासारखे वाटते. अमरीश … Read more

अभिनेता अक्षय कुमारच्या घरात येणाऱ्या दुधाची किंमत ऐकून व्हाल थक्क!

आजकाल सर्वजण खूप हेल्थ कॉन्शस झाले आहेत. आपल्या फिटनेस बद्दल तरुणाई खूप सतर्क असते. ह्या इंटरनेटच्या काळात फिटनेसची खूप माहिती उपलब्ध असल्याने लोक स्वतः माहिती गोळा करून आपला आहार निश्चित करतात. पौष्टिक आहार घेण्याकडे सर्वांचे लक्ष असते. त्यामध्ये दूध, अंडी, शेंगदाणे, चणे, प्रोटीन यांचा समावेश ते आपल्या आहारात करतात. फिटनेस व्यवस्थित ठेवण्याच्या बाबतीत बॉलिवूड स्टार्स … Read more

मेकअपपासून दूर राहते साऊथची ‘ही’ अभिनेत्री; ‘या’ कारणासाठी नाकारली होती तब्बल २ करोडची जाहिरात…

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. ती केवळ अभिनेत्रीच नाही तर एक उत्तम डान्सर देखील आहे. ती नेहमीच चर्चेत असते. ती सर्वात जास्त चर्चेत तेव्हा आली जेव्हा तिने एका फेअरनेस क्रीमच्या २ करोडच्या जाहिरातीची ऑफर नाकारली होती. आज आम्ही तुम्हाला साई पल्लवीचा हाच किस्सा सांगणार आहोत. नाकारली होती … Read more

मुंबईच्या चाळीत जन्मलेला ‘हा’ गोंडस मुलगा आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध सुपरस्टार; नाव ऐकून व्हाल थक्क…

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. उत्तम अभिनयाने त्याने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण केले. पडद्यावर साकारलेले पात्र तो खऱ्या आयुष्यात देखील जगतो. तो मुंबईतील निवासी आहे. विक्कीचे वडील बॉलिवूडमधील स्टंटमॅन आहेत. त्यांनी एक्शन डायरक्टरचे देखील काम केले आहे. आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये विकी कौशलचे नाव घेतले … Read more

८ वर्षात एवढी बदलली आहे टीव्हीवरील ‘ही’ छोटी कृष्णा, आता ओळखणं झालंय कठीण…

असे अनेक बालकलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या बाल कलाकारांनी त्यांच्या निरागसतेमुळे सर्वाना भुरळ घातली. बडे अच्छे लगते है या मालिकेतील पिहू तुम्हाला नक्कीच आठवत असेल. छोट्या, क्युट पिहूने प्रेक्षकांची मने जिंकली होती. अशीच आणखी एक छोटी मुलगी होती जिने आपल्या अभिनयनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कलर्स वाहिनीवरील ‘जय श्री कृष्णा’ … Read more

जुदाई चित्रपटामधील हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा स्टार; नाव ऐकून व्हाल थक्क

अनेक बाल कलाकार लहान वयातच कॅमेऱ्याला सामोरे जातात. एका अनुभवी कलाकाराप्रमाणे ते देखील आपली भूमिका अगदी उत्तमरीत्या बजावतात. सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार आणि मुख्य कलाकार म्हणून चित्रपट दुनियेत यशाचे शिखर गाठले. त्यांच्याप्रमाणे असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी लहान असतानाच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले.आज आम्ही तुम्हाला अशाच एका बालकलाकाराची ओळख करून देणार आहोत. ज्याने जुदाई या … Read more

बॉलिवूड स्टार अक्षय कुमारपेक्षा त्याच्या बहिणीचीच जास्त चर्चा, कोट्यवधी रुपयांची आहे मालकीण…

बॉलिवूडमधील खिलाडी नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. अक्षय कुमारचे खरे नाव राजीव भाटिया असे आहे. परंतु बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताना त्याने राजीव भाटियावरून अक्षय कुमार असे नाव करून घेतले. अक्षयची खूप चर्चा चालू असते. मग ती त्याच्या फिल्मी लाईफबद्दल असो किंवा पर्सनल लाईफबद्दल. परंतु आज आम्ही … Read more

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांची मुलगी, करत आहे ‘हे’ काम! जाणून व्हाल थक्क…

बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि दिवंगत अभिनेते अमरीश पुरी  यांना प्रत्येकजण ओळखतो. मोगेम्बो या नावाने ते प्रसिद्ध झाले होते. आज जरी ते हयात नसले तरी देखील त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. अमरीश पुरी यांना चित्रपटामध्ये हिरो बनण्याची इच्छा होती. परंतु, बहुदा त्यांच्या ते नशिबात नव्हते. त्यांनी अनेक निगेटिव्ह भूमिका … Read more

‘या’ आहेत दाक्षिणात्य चित्रपटातील सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्री, नं ८ची तर आहे खूपच ग्लॅमरस

दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये सुंदर आणि उत्तम अभिनय करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. त्या खूपच लोकप्रिय आहेत. त्यांच्या सौंदर्याने सर्वजण घायाळ झाले आहेत. करोडो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्री कोण आहेत चला पाहूया. १. नित्या मेनन- अभिनेत्री नित्या मेनन ही एक भारतीय अभिनेत्री आणि पार्श्वगायिका आहे. तिने तिच्या दमदार अभिनयनाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने बऱ्याच भाषेतील … Read more