खाली पहा फोटो, तब्बूने ब्लाउजचे बटन उघडे ठेऊन केले वातावरण गरम…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू (Tabu)सर्वात आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ९० च्या दशकात चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.(Once again Tabu had to be the victim of an oops moment due to a loose dress)

आजपर्यंत तिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता तब्बू ओटीटी डेब्यू करणार आहे. तब्बू लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर खुफिया चित्रपटातून डेब्यू करणार आहे.

अभिनेत्री तब्बूच्या खुफिया सिनेमाचा टिझर प्रदर्शित केला गेला. चित्रपटाच्या याच इव्हेंटदरम्यान ५१ वर्षाची अभिनेत्री उप्स मुमेंटची शिकार झाली आणि या चर्चेला उधाण आले. इव्हेंट दरम्यान तब्बू आणि चित्रपट दिग्दर्शक भारद्वाज एकत्र पाहायला मिळाले.

या इव्हेंटच्या वेळी तब्बूने ब्लॅक रंगाचा गाऊन परिधान केला होता. नेहमीप्रमाणे या ड्रेसमध्ये ती फार सुंदर दिसत होती.

इव्हेंटदरम्यान तब्बू एका खुर्चीवर बसून चित्रपटाबद्दल बोलत होती. त्यावेळी तिचा गाऊन खिसकला आणि ती उप्स मुमेंटची शिकार झाली.

यावेळी तिने लगेचच तिचा ड्रेस सांभाळला. खुफिया चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा एक स्पाय चित्रपट आहे.

ज्यात गुप्तचर यंत्रणेत काम करणाऱ्या हेरांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लेखक अमर भूषणच्या एस्केप टू नॉवेयर या कांदबरीवर आधारित आहे, असे बोलले जात आहे.

दरम्यान, तब्बू नुकतेच कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या भूल भुलैया २ चित्रपटात पाहायला मिळाली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. खुफिया चित्रपटाशिवाय तब्बू कुट्टे, दृश्यम २ आणि भोला चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Comment