लाखात एक बुद्धिमान व्यक्ती, या फोटोतील ५ फरक ओळखू शकतो, फोटो Zoom करून बघा उत्तर मिळेल…

गेल्या काही महिन्यांत अनेक धक्कादायक कोडी  व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे नेटिझन्सने डोके खाजवले आहे. चित्राचे कोडे असो किंवा पेंटिंगमध्ये लपलेली एखादी वस्तू असो, किंवा एकाद्या फोटोतील चूक असो अशी कोडी सोडवणे नेहमीच मजेदार असते.(Spot the 5 Differences in Actress Photos; 1 in a million intelligent person can complete this challenge)

सध्या असाच चॅलेंजने भरलेला अभिनेत्री फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पाच चुका दडल्या आहेत. हे कोड सोडवण्यात अनेक लोक फेल झाले आहेत. तसेच लाखात बुद्धिमान आणि हुशार व्यक्ती हे चॅलेंज पूर्ण करू शकतो. हे कोडे सोडवण्यासाठी सूक्ष्म दृष्टीने निरीक्षण करता येण आवश्यक आहे.

अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो रेडीट नावाच्या वेबसाईटवर अपलोड झाला आहे. या फोटो मध्ये  बाहुबली मधील एक्ट्रेस तमन्ना भाटिया दिसत आहे. रेडीट या वेबसाईटने हा फोटो अपलोड करत या फोटोमध्ये असलेले पाच फरक ओळखण्यासाठी नेटकाऱ्याना चॅलेंज केलं होतं. या फूमध्ये ५ फरक ओळखायचे आहेत.

दक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिच्या अभनयाने संपूर्ण टॉलिवूड तसेच बॉलिवूडमध्ये  तिची खास ओळख निर्मण केली आहे. परंतु तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ५ फरक शोधण्याचे चॅलेंज दिल आहे. मात्र हे चॅलेंज ९९% लोक पूर्ण करू शकले नाहीत.

मात्र या फोटोमधील फरक शोधण्यासाठी खूप तीक्ष्ण नजरेची गरज आहे. परंतु तरी देखील तुम्हला यातील फरक सापडले नसतील. तर चिंता करून नका आह्मी तुमची मदत करू. ज्या लोकांना या फोटोतील फरक सापडले नाही त्या लोकांसाठी आह्मी वरील चित्रामध्ये लाल रंगाने खुणा करून त्या चुका दाखवल्या आहेत.

Leave a Comment