लाखात एकच असा व्यक्ती असेल जो या फोटोतील ६ फरक ओळखू शकतो, फोटो Zoom करा उत्तर मिळेल…

इंटरनेटवर सतत फोटोमधील फरक ओळखून दाखवा असे चॅलेंज व्हायरल होत असतात. सध्या असच एक चॅलेंज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या चॅलेंजमध्ये तुम्हला एका महिलेच्या २ सामान फोटोमधील ६ फरक ओळखून दाखवायचे आहे,. (Spot 6 differences between these 2 photos of women; Zoom in on the photo and you’ll get the answer!)

सोशल मीडियावर नेटकरी त्यांचे मोनोरंजन होण्यासाठी खूप काळ इंटरनेट वापरत असतात. कधी मोबाईल गेम, फोटो कोडी, पझल असे खेळ नेटकरी खेळत असतात. अश्या कोड्यांमुळे त्यांचे मोनारंजन होत असत. सध्या असच एक हटके फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिलेच्या २ सामान फोटोमधील ६ फरक शोधून दाखवायचे आहेत.

मात्र अशी कोडी सोडवण्यासाठी प्रत्येकाला निरीक्षण क्षमता असे आवश्यक आहे. या फोटोमध्ये दिसत आहे कि, एक सुंदर महिला उभी आहे. या दोन्ही फोटोंला जर पाहिली तर एकदम  सारखे दिसतात. मात्र जर तीक्ष्ण नजरेचा वापर करून हे फोटो पाहिले तर यातील फरक तुम्हला दिसेल.

या महिलेच्या फोटोमधील असणारे ६ फरक शोधण्याचे चॅलेंज देण्यात आलं आहे. निरीक्षण क्षमता वापरून काही नेटकऱ्यांनी तर हे कोडे अगदी सहज रित्या सोडवलं आहे. मात्र हे कोडी सोडवणं सोपं नाही. यासाठी तीक्ष्ण नजरेच वापर कारण गरजेचं आहे.  याचसह मनाची एकाग्रता असं देखील तितकाच अवक्षक आहे.

काही नेटकऱ्यांना खूप प्रयत्न करून देखील या फोटोमधील ६ फरक सापडली नाहीत. मात्र अपयशी झाल्यामुळे हताश होऊ नका. उत्तर शोधण्यासाठी आह्मी तुमची मदत करू. यासाठी तुम्हला अतिशय बारीक आणि शुक्ष्म दृष्टीने फोटोकडे पाहायचे आहे. तरी देखील या फोटोतील फरक सापडत नसेल तर काळजी करू नका. खाली फोटोमध्ये लाल वर्तुळामध्ये उत्तरे देण्यात आलेले आहेत.

या फोटोमधील तीन फरक शोधन खूपच सोपे होते. मात्र उरलेले तीन शोधन जरा कठीणच होते. फोटोमधील पहिला फरक कपाळावरील टिकली. दुसरा फरक हातातील घड्याळ. तिसरा फरक पाठीवरील तीळ. चौथा फरक साडीवरील गुलाबाचे फुल. पाचवा फरक टेबल वरील काळे वर्तुळ. साहवा फरक ब्लाऊज च्या मागील गोंडा.

Leave a Comment