मनोरंजन विश्वातील धक्कादायक बातमी; झोपेतच या प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले निधन…

सध्या बॉलिवूडमधून एका मागून एक धक्कादायक बातम्या समोर येताना दिसत आहे. आता जी बातमी समोर आली आहे त्यामुळे तर सगळ्या मनोरंजन विश्वामध्ये शोककाळ पसरला आहे. बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रींचे झोपतेच निधन झाले आहे. काही दिवसापूर्वी आत्महत्या केल्याची घटना समोर आले होती.
राहत्या घरात दक्षिणात्य अभिनेत्री दीपा हिने गळफास लावून घेतला होता. दीपा या अभिनेत्रीतिने आत्महत्या केल्याचे कारण प्रेमात अपयश असे समजले होते.  या घटनेतून मनोरंजन विश्व बाहेर येतंय न येतंय तोवर आणखीन एक  डाक्कादायक  घटना समोर आले आहे.(The entertainment world is in mourning as this famous actress passed away in her sleep)

अभिनेत्री दीपाला तिच्या घरच्यांनी खूप फोन केले मात्र तिने फोन उचले नाही म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्या मित्राला घरी पाठून चौकशी करायला सांगितली तेव्हा हे प्रकरण सगळ्यांच्या समोर आले होते. मत आणखीन एक मन हेलावून टाकणारी घटना समोर येत आहे. एका  ज्येष्ठ अभिनेत्याच्या मुलीचे निधन झाले आहे. बॉलिवूडने अनेक दिग्ज कलाकारांना गमावले आहे.

त्यामध्ये  लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी, गायक केके यांच्यासोबत इतर अनेक कलाकार देखील होते. बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांच्या देखील मुलीचे काही  दिवसांपूर्वी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिचे नाव भारती जाफरी असे होती. ती एक उत्तम अभिनेत्री होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं होत.

अनेक चित्रपटांमध्ये भारतीने तिच्या उत्तम अभणायची छाप सोडली आहे. तिने अनेक लोकप्रिय भूमिका देखील केल्या आहेत. त्या भूमिकेमुळे तिने अनेक प्रेक्षकांच्या मानत घर केलं होत. हजार चौरसी की मा, सहा सौर दमन, विक्टिंग ऑफ वैवाहिक हिंसाचार या चित्रपटांमध्ये तिच्या भूमिका प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या.

या अभिनेत्रीने सईद जाफरी यांचा भाऊ हमीद जाफरी यांच्या सोबत लग्न केलं होत. सईद जाफरी एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून सर्वत्र ओळखले जातात. सगळ्यांच्या मनाला आणि मनोरंजन विश्वाला धक्का देणारी बातमी समोर येत आहे.

झोपेत असताना एका अभिनेत्रींचे निधन झाले आहे.  विशेष म्हणजे हॉलिवूडमध्ये खूप गाजलेल्या अभिनेत्रीपैके एक होती ही अभिनेत्री. हॉलीवुडमधल्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होत. त्यांच्या अभिनयामुळे चित्रपट इतके लोकप्रिय होत होते कि लोक त्यांचे चित्रपट आणखीन देखील आवर्जून बघतात.

८८ वर्षाची हि  हॉलिवूडची अभिनेत्री होती. त्यांचे झोपते असतांनाच निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. लुईस फ्लेचर असे या अभिनेत्रींचे नाव होते. त्यांचे अशे अचानक झोपते निधन कसे झाले याची माहिती आणखीन समजली नाही.

मात्र या अभिनेत्रीने झोपतेच हे जग सोडयलची चर्चा सर्वत्र होत आहे. पोलिसांनी देखील या विषयी काही सांगून दिल जात नाही. मात्र, या अभिनेत्रींच्या शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे समजत आहे. आपण अभिनेत्री लुईस यांचा कोणता चित्रपट पहिला आहे का?

Leave a Comment