या ७ मुलींनपैकी एक चिमुकली आहे, बॉलिवूडची टॉप अभिनेत्री, कमवतेय करोडो रुपये…

आजकाल आपण अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटो वायरल होताना पाहत असतो. त्यातच एका टॉपच्या अभिनेत्रीने तिचा बालपणीचा फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहे,

शेअर केलेला फोटो फारच कमी वेळात जास्तीत जास्त व्हायरल होत आहे परंतु वायरल होत असलेलय फोटोमध्ये नेमकी कोणती अभिनेत्री आहे हे अजूनही कोणाला कळाले नाही कारण फोटोमध्ये कारण

या अभिनेत्रीने तिच्या शाळेतील फोटो शेअर केला आहे. ज्यात अभिनेत्री सोबत तिच्या मैत्रिणी दिसत आहे. म्हणजे फोटोमध्ये एकूण ७ मुली दिसत आहेत, तर पाहा  सात मुलींपैकी एक मुलगी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. तुम्हाला ओळखता येत आहे कि नाही….?

वरील फोटोत तुम्हाला दिसत असलेल्या सात मुलींपैकी एक मुलगी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. या सात मुलींमध्ये वरील रांगेतील मध्यभागी उभी असलेली मुलगी म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे.

हा थ्रोबॅक फोटो स्वत: शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या शाळेतील मैत्रिणीसोबत उभी आहे. या फोटोमध्ये शिल्पानेही पांढऱ्या रंगाचा

शाळेचा ड्रेसमध्ये ती कॅमेऱ्याकडे पाहून हसत आहे. हा फोटो शेअर करताना शिल्पाने एक सुंदर कॅप्शनहि दिले आहे. पुढील प्रमाणे वाचा सविस्तर…

Leave a Comment