अभिनेत्री ऐश्वर्या रायवर झाले गंभीर आरोप; ‘त्या’ रात्रीसाठी घेतले 10 कोटी? आणि केले नाही…

बॉलिवूडमधील अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चेचा विषेय ठरतात. त्यात अनेक अभिनेत्रींयांच्या नावांपैकी एक नाव आहे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan). अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने एकी काळी  पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीवर जादू केली होते. तिच्या सौंदर्याने  आणि अभिनयाने खूप चाहत्यांना वेड लावले होते. परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात ऐश्वर्या थोडी अपयशीच ठरली आहे. (Serious allegations made against actress Aishwarya Rai; 10 crore taken for ‘that’ night? Find out what is the matter.)

अनेकदा या अभिनेत्रीला वादात अडकल्याचे पाहायल आहे. त्यातील एक प्रकरण खूप गाजले होते. काही वर्षांपूर्वी असा दावा करण्यात आला होता की, पाकिस्तानमधील एका गुप्त व्हीआयपी पार्टीसाठी  ऐश्वर्या रायने एका रात्रीसाठी परफॉर्म केला होता. त्या परफॉर्मन्ससाठी तीला १० कोटी रुपये मिळायची चर्चा सर्वत्र झाली होती.

२००८ साली ही घटना समोर आले होती.  त्यावेळी आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. असे देखील म्हटले जात होते कि, ऐश्वर्याचे मोठे चाहते होते राष्ट्रपती झरदारी. त्यावेळी सर्वत्र अशी बातमी पसरली होती कि, पाकिस्तानमध्ये परफॉर्म करण्यासाठी झरदारी यांनी ऐश्वर्या रायला १०  कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार,  पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक डॉ. शाहिद मसूद यांनी स्वतःचा एक व्हिडिओ तयार करत ऐश्वर्यावर हे गंभीर आरोप केले होते.

त्यात व्हिडिओमध्ये मसूद सांगत होते, अनेक प्रसिद्ध लोक  झरदारी यांच्या पार्टीमध्ये सामील आहेत. इतकं सांगत ते पुढे म्हणाले होती कि, पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनमध्ये ऐश्वर्याचा डान्स परफॉर्मन्स झाला होता.

दरम्यान, मसूद  एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते त्यावेळी त्यांनी ऐश्वर्याच्या या घटनेचा विषयी काढत बोलले होते. मात्र आणखीन तर अशा कोणत्या गुप्त पार्टीमध्ये ऐश्वर्याने  डान्स केला आहे अशी माहिती सामोरं आली नाही. या घटनेचे कोणतेच पुरवी देखील मिळाले नव्हते.

परंतु या घटनेची माहिती झरदारी यांच्या जवळच्या व्यक्तीने म्हणजे मसूद यांनी माहिती दिली होती. मसूद यांनी  ही घटना घडली आहे असे मीडियामध्ये सांगितलं होते. मात्र जेव्हा ही बातमी  ऐश्वर्या राय पर्यंत पोहचली होती त्यावेळी तीने प्रचंड संपत व्यक्त केला होता.

मात्र ही बातमी किती खरी आहे किंवा किती खोटी याबद्दल काही सुद्धा समजलं नाही. या घटने बद्दल कोणालाच काहीच पुरावे मिळाले नव्हते. परंतु ही बातमी मीडियामध्ये वाऱ्या सारखी पसरली  होती.  त्यामुळे  ऐश्वर्याची खूप बदनामी झाली होती.

Leave a Comment