‘छोटीशी गंगुबाई’ आता दिसते खूपच हॉट आणि सुंदर, हिच्या बोल्ड अदांनी चाहते झाले घायाळ…

आज आपण अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटो वायरल होताना पाहत असतो. त्यातच एक फोटो वायरल होताना दिसत आहे वायरल होणारा फोटोमध्ये दुसरे दुसरे कोण छोटी गंगुबाई आहे. गंगुबाई म्हणजेच बालकलाकार सलोनी दैनी हि कलाकार आता अशी काही दिसते कि तिला ओळखनही अवघड झाले आहे.

छोट्या पडद्यावर छोटी गंगुबाई म्हणजेच सलोनी दैनी हि आता इतकी स्लिम अँड ट्रीम दिसते कि असं वाटतच नाही कि लहानपणीची गंगुबाई आहे. टीव्हीवरील ही छोटीशी गंगूबाई म्हणजे कॉमेडियन सलोनी डॅनी.

सलोनीनं वयाच्या तिसऱ्या वर्षीच टीव्हीवर डेब्यू केला होता आणि पदार्पणातच ती गंगूबाई या नावाने प्रसिद्धही झाली होती. या तीन वर्षाच्या मुलीनं त्यावेळी अनेक प्रसिद्ध कॉमेडीयन्सना टक्कर दिली होती. टीव्ही वरील छोटीशी पण दमदार गंगूबाई सर्वाच्याच लक्षात असेल. ज्या मुलीनं आपल्या कॉमेडीच्या माध्यमातून सर्वांना खळखळून हसवलं होतं.

ही तीन वर्षाची मुलगी फार थोड्या काळातच छोट्या पडद्यावर सुपरस्टार बनली होती. सलोनी दैनी खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आणि ग्लॅमरस असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. सलोनी सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधत असते.

तिचे हटके फोटो पाहून तिच्यावर लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. त्यातच नुकतेच तिने बोल्ड फोटो शेअर केले आहेत यामुळे चाहत्यांचे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. वायरल होत असलेल्या फोटोमध्ये सलोनी ब्लॅक ड्रेस मध्ये बोल्ड लूक देत उभी आहे. त्यात ती फारच सुंदर दिसत आहे. सलोनी आता २१ वर्षांची झाली आहे.

सलोनीने गेल्या १४ महिन्यात २२ किलो वजन कमी केले आहे आणि ती खूपच स्लीम अँड ट्रीम दिसते आहे. सलोनीने २००८ साली ‘छोटे मिया’ या लहान मुलांच्या कॉमेडी शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

या शोमध्ये तिने गंगूबाई हे पात्र साकारले होते. त्यावेळी आजही ती छोटी गंगूबाई म्हणूनच ओळखली जाते. त्यानंतर तिने ‘रावी’, ‘नमुने’, ‘बडे भैया की दुल्हनिया’, ‘तेडी मेढी फॅमेली’, यह जादू है जिन्न का’ या मालिकेत काम केले आहे.

Leave a Comment