जगभारत ‘वेड’ चित्रपटाने केली इतक्या कोटींची कमाई; पठाण चित्रपटाला देखील दिली मात, आकडा जाणून व्हाल थक्क…

वेड हा मराठी चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखचा हा चित्रपटा पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत होते. मात्र आज आपण पठाण चित्रपटाला ठक्कर देण्याऱ्या  वेड चित्रपटाचे जगभरातील कॉलेशन जाऊन घेणार आहोत. (Riteish Deshmukh and Genelia Deshmukh’s film crosses 70 crores worldwide box office collection, Aditi Deshmukh shares special post for actor on this achievement)

वेड हा रितेश देशमुख व जिनिलीयाचा एकत्र काम केलेल्या पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाद्वारे जिनिलीयाने मराठी चित्रपटसुर्ष्टीत तर रितेशने  दिग्दर्शनात पाहिलं पाऊल टाकलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले आहेत. तरी देखील या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे.

याचसोबत प्रेक्षक नुकताच प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला देखील खूप प्रतिसाद देताना दिसत आहेत. पठाण या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. तसेच पठाण चित्रपटाने केवळ ६ दिवसांमध्ये ६०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

पठाण चित्रपट प्रदर्शित होण्या काही दिवस आधीच मराठी चित्रपट वेड प्रदर्शित झाला होता. मात्र प्रेक्षकांमध्ये वेड चित्रपटाची क्रेझ आणखीन पाहिला भेट आहे. तसेच प्रेक्षक वेड चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये जाताना दिसत आहेत.

सध्या सर्व चित्रपटगृहामध्ये शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाची क्रेझ पहिलीला मिळत असताना प्रेक्षक वेड हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जात आहेत. त्यामुळे पठाण चित्रपटाला वेड चित्रपट टक्कर देत असल्याचे दिसत आहे. वेड या चित्रपटाने जगभरात तब्बल ७० कोटी ९० लाख रुपये कमाई केली आहे. तर देशभरात ५८ कोटी ११ लाख रुपयचा गल्ला केला आहे.

वेड या मराठी चित्रपटाचे यश पाहून अनेक कलाकारांनी रीतेशी आणि जिनिलीयाचे अभिनंद केलं आहे. तसेच या चित्रपटाचे यश पाहून रितेशचा भाऊ अमित देशमुखच्या पत्नीने अदिती देशमुख यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

पोस्ट करते अदिती देशमुख यांनी लिहलं कि, “आज आणखी एक सेलिब्रेशन आहे. तुम्ही पुढील यशाच्या शिखराच्या अगदी जवळ आला आहात.” या पोस्टवर जिनिलीयाने थँक्यु वहिनी म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. याचसोबत रितेशने देखील त्याच्या वाहिनीचे आभार मानले आहेत.

Leave a Comment