पूजा भट्टने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली वडील न’शेमध्ये बेडरूममध्ये यायचे आणि…

अभिनेत्री पूजा भट्ट ही ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक होती. मात्र सध्या हिरे अभिनेत्री बॉलिवूड पासून दुरावली आहे. ती बॉलिवूपासून जरी लांब गेली असली तरी तिच्याबद्दल खूप चर्चा रंगत असतात.

तिच्यासोबत त्यांच्या कुटुंबियातील सदस्य म्हणजे तिचे वडील महेश भट्ट देखील सतत चर्चेत असतात. मात्र तिच्या वडिलांमुळे ती खूप वेळा चर्चेमध्ये आले आहे. (Pooja Bhatt exposes all the dark deeds of her father Mahesh Bhatt; Said, used to get drunk in drunkenness and on us)

पूजा भट्ट ही अभेंत्री अतिशय सुंदर दिसते. ९०च्या दशकात तिने अनेकांच्या हृदयावर राज्य केलं आहे. पूजा भट्टने अनेक चित्रपटनमध्ये तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिला व तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं होत. त्यामुळे ती भरपूर लोकप्रिय आहे. मात्र तिच्या इतक्या यशानंतर देखील पूजाने बॉलीवूड इंडस्ट्रीत काम कारण सोडलं.

चित्रपटांपासून पूजा बऱ्याच काळापासून दूर गेली आहे. मात्र तिच्या विषयी आज देखील चर्चा होतात.  पूजा काही दिवसांपूर्वी तिच्या लहान बहीण आलिया भट्टच्या लग्नामध्ये दिसली होती. पूजा भट्टच्या सिनेमांपेक्षा ती तिच्या वडिलांसोबतच्या केमिस्ट्रीसाठी प्रसिद्धीच्या झोतात येत असते.

महेश भट्टसोबत पूजा भट्टचा लिप लॉक फोटो एकदा तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर महेश भट्ट यांनी स्वतःच्या मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा आहे असे सांगितले होते. त्यांच्या या वधानावरून त्यांना खूप ट्रॉल करण्यात आले होते.  पूजाने तिच्या वडिलांबद्दल धक्कादायक गोष्ट सांगितली आहे.

पूजा म्हणाली  कि, रात्री दारूच्या नशेत रोज तिचे वडील घर येत होते. दारू पिऊन ते आमच्या आई सोबत सतत भांडण करत होते. त्यावेळी मी आणि आलीय लहान होतो. आमची वडील घरामध्ये तमाशा करत असताना कधी कधी मला आणि आलियाला बाल्कनीमध्ये बंद करून ठेवत होते.

रागाच्या भरात तिची आई महेश भट्ट यांची पुस्तके फाडायची. इतकेच नाही तर कधी कधी ती स्वतःला खोलीत कोंडून रडायची. मात्र जेव्हा त्यांच्या भांडणाला वैतागून पूजेची आई आईवडिलांपैकी एकाला निवडायला सांगत होती तेव्हा पूजा नेहमी तिच्या वडिलांना निवडत होती. कारण पूजा तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती असे देखील पूजाने सांगितले आहे.

Leave a Comment