बजरंगी भाईजानमधील मुन्नी सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनपेक्षा देखील सरस, पहा तिचे ग्लॅमरस फोटो…

बॉलिवूड भाईजान सलमान खानने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या उत्तम अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे.

तुम्ही सलमान खानचा बजरंगी भाईजान हा चित्रपट तर पाहिलाच असेल. हा सुपरहिट चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटामध्ये एक लहान मुलगी आपल्याला पाहायला मिळाली होती. जिने मुन्नीची भूमिका साकारली होती. कदाचित तिला लोक विसरले असतील. या चित्रपटामध्ये मुन्नीचा मासुमपणा आणि हात वर करून बोलण्याचा अंदाज सर्वांनाच आवडला होता.

या चित्रपटामधील मुन्नीची खूप चर्चा झाली होती. मुन्नीची भूमिका साकारणाऱ्या बालअभिनेत्रीचे नाव हर्षाली मल्होत्रा असे आहे. चित्रपटामधील तिच्या गोंडस रूपाचे सर्वजण चाहते झाले आहेत.

चित्रपटामध्ये ती काही बोलू शकत नव्हती, परंतु न बोलता देखील तिने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले एक अढळ स्थान निर्माण केले.

आता मुन्नी अर्थात हर्षाली मल्होत्रा १४ वर्षांची झाली आहे. हर्षालीने अलीकडेच १४ वा वाढदिवस साजरा केला आहे.

हर्षालीने बजरंगी भाईजान चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता हर्षाली खूप मोठी झाली आहे. बजरंगी भाईजान हा चित्रपट रिलीज होऊन ८ वर्ष झाली.

हर्षाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यावर ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. तिचे प्रत्येक फोटो इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत असतात.

हर्षालीने अलीकडेच तिचे काही नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर मुन्नी किती मोठी झाली आहे याचा अंदाज लावता येतो.

हर्षालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की तिच्या सौंदर्यासमोर बॉलिवूड मधील अभिनेत्री फिक्या पडतात.

ती इतर फोटोंमध्ये देखील खूप सुंदर दिसत आहे. तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ आणि करीना कपूरसुद्धा फिक्या पडतील.

हर्षालीचे इंस्टाग्रामवर जवळपास १६ लाख पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तर हर्षाली मल्होत्रा स्वतः २०७ लोकांना फॉलो करते. बजरंगी भाईजानच्या शूटिंगच्या वेळेस हर्षाली केवळ ७ वर्षांची होती. परंतु ती आता खूपच स्टाईलिश दिसत आहे.

हर्षालीने बजरंगी भाईजानच्या अगोदर अनेक टीव्ही सीरिअल्समध्ये काम केले आहे. यामध्ये कबुल है, लौट आओ तृषा आणि सावधान इंडिया सारख्या सीरिअल्स सामील आहेत. बजरंगी भाईजान चित्रपटासाठी तिला बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट अवॉर्ड देखील मिळाला होता.

Leave a Comment