मराठी अभिनेत्री निर्मिती सावंतची सून दिसते खूपच सुंदर आणि ग्लॅमरस; फोटो पाहून व्हाल थक्क…

मराठी चित्रपट विश्वामध्ये अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षनकांच्या मनात घर केलं आहे. अश्या अभिनेत्रींपैकी अभिनेत्री निर्मिती सावंत आहे. या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने आणि भूमिकांनी सर्वाना वेड लावे होते. मात्र आज आपण तिच्या सुनेबद्दल जाणून घेणार आहोत. (Marathi actress Nirmiti Sawant’s daughter-in-law looks very beautiful and glamorous; You will be amazed by the photos)

कलाविश्वामध्ये अभिनेत्री निर्मिती सावंतचे नाव खूप आदराने आणि प्रेमाने घेतलं जात. या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाची झलक विविध चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये दाखवली आहे. त्यामुळे ही अभिनेत्री सर्वत्र खूप लोकप्रिय झाली आहे. तिने तिच्या उत्तम अभिनयाने तिच्या प्रत्येक भूमिका गाजवल्या आहेत.

अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे खुलुन मनोरंजन केलं आहे. त्याचसोबत त्यांच्या मानत निर्मितीने स्वतःचे वेगळं स्थान निर्मण केलं आहे. एक विनोदी अभिनेत्री म्हणून देखील अभिनेत्री निर्मिती सावंत हिला ओळखले जाते.

निर्मितीने कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक, हप्ता बंद, कॉन्स्टेबल कामना कामतेकर यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.ही अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत येत असते. सध्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र तिचे चराचेत येण्याचे कारण ती स्वतःचा नसून तिची सून असल्याचे बोललं जात आहे.

माहितीनुसार, निर्मिती स्वतःची सून देखील एक प्रसिद्ध कलाकार आहे. निर्मितीचा मुलगा अभिनय सावंत याने पूर्वा पंडितसोबत लग्न केले आहे. अभिनय देखील एक उतकृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो. तर त्याची पत्नी म्हणजेच पूर्वा एक डुडल आर्टिस्ट आहे.

पर्वा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी  सोशल मेडीआयवर सतत सक्रिय असते. तसेच तिच्या खाजगी आयुष्यातील काही फोटो आणि व्हिडिओ ती  नेटकऱ्यांसोबत शेखर करत असते.

तसेच पर्वा स्वतः एक डुडल कंपनीची ओनर आहे. त्यामुळे पर्वा स्वतः डुडल तयार करते. सोशल मिडियावर पूर्वाने तिची सासूबाई निर्मित सावंतसोबतचे अनेक फोटो टाकले आहे.

Leave a Comment