‘ती रात्र भयानक होती’, या मराठी ऍक्टरच्या मुलीबरोबर घडली भयानक घटना…

मराठी मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ यातील अभिनेता समीर परांजपे हा या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. समीर परांजपेने या मालिकेत अभ्या हि भूमिका साकारत आहे. त्याची भूमिका लोकांच्या मनात खूप भरली आहे.

समीर परांजपेंच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती मिळाली आहे. या मालिकेतील दोन पात्र म्हणजेच अभ्या आणि लतिका यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात भुरळ पडली आहे. अक्षया नाईक हिने लतिका हि भूमिका साकारली आहे. अक्षया हि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. समीर परांजपे हा आपल्या परिपूर्ण भूमिकेसाठी ओळखला जातो.

समीर परांजपेने याआधी छोट्या मोठ्या मालिकांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समीर परांजपे हा सक्रिय असतो. आपल्या फॅन्स सोबत तो नेमही संवाद साधतो. त्यामुळे त्याने नुकताच एक विडिओ शेयर केला आहे. यामध्ये त्याने आपल्या बाबतीत घडलेला प्रसंग शेयर केला आहे. समीर या विडिओ मध्ये खूप भावून झाल्याचे दिसत आहे.

अभ्या म्हणजेच समीर परांजपे याच्या मुलीला डोळ्याचे इन्फेक्शन झाल्याचे सांगितले आहे. समीर परांजपेंची मुलगी ४ महिन्याची आहे. त्यामुळे तो खूप काळजीत दिसत होता. यांच्याबाबतीत विडिओ त्याने सोशल मीडिया वर शेयर केला आहे. ती रात्र खूप भयानक होती, असे तो सांगत त्याने तो व्हिडिओ शेयर केला आहे.

समीर परांजपे या व्हिडिओमध्ये आपल्या मुलीसोबत दिसत आहे. त्याची पत्नी देखील या व्हिडिओ मध्ये गाणे म्हणताना दिसत आहे. त्याची मुलगी देखील हे गाणे ऐकताना हसताना दिसून येत आहे, ती एक अतिशय भयानक रात्र होती, आम्ही खूप चिंते मध्ये होतो असे समीर परांजपेने हा व्हिडिओ शेयर करत असताना लिहिले आहे.

समीर परांजपेंची मुलगी हि ४ महिन्याची आहे. तिच्या उजव्या डोळ्याला संसर्ग झाला आहे, ती खूप चिडचिड करत होती, आणि त्या दिवशी लाईट हि खुप वेळा ये-जा करत होती, तिचे लक्ष केंद्रित करण्यासाठी ती शांत होण्यासाठी मी गाणे गायले होते, गाणं आणि ए आर रहमान यांची यांची जादू चालली.

हे गाणे एकटाच माझी मुलगी शांत झाली. आता हेच गाणे माझ्या मुलीचे आवडते गाणे बनले आहे. असेही समीरने या व्हिडिओ मध्ये म्हंटले आहे. आणि मला देखील ए आर रहमान यांचे गाणं खूप आवडतं असं देखील समीर या व्हिडीओ मध्ये म्हणाला.

Leave a Comment